वर्ग 6 ते 12 साठी प्रवेश सुरू
स्व निर्धानराव पाटील वाघाये सैनिकी विद्यालय, केसलवाडा वाघ ता-लाखनी, जि- भंडारा येथे सत्र 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा दि 16 एप्रिल 2023 रोज राविवारला विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा