शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

वर्ग 6 ते 12 साठी प्रवेश सुरू

स्व निर्धानराव पाटील वाघाये सैनिकी विद्यालय, केसलवाडा वाघ ता-लाखनी, जि- भंडारा येथे सत्र 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा दि 16 एप्रिल 2023 रोज राविवारला विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

बुधवार, ४ एप्रिल, २०१८

Online Admission Form

सत्र २०२०-२१ करिता प्रवेश सुचना 

कोरोना विषाणूच्या प्रभावा मुळे ३मे पर्यंत lockdown असल्याने सत्र २०२०-२१ करिता होणारी प्रवेश परीक्षा शासनाचा पुढील आदेशा पर्यंत थांबविण्यात आली आहे. तरी वर्ग ५ वी ते 12 पर्यंत प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी खलील लिंक चा वापर करून आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करून घ्यावा . विस्तृत माहिती व आवेदनाकरिता कार्यालयात संपर्क करावा.  मुख्याध्यापक एस. जी. कुकडे मोबाईल ९५४५४०४०४३६, लिपिक जि. पी. हरोडे ९४२२८३२३१६
https://surveyheart.com/form/5e983a24b86804164efbe6af